पारीचा स्वयंसेवक संकेत जैन याला भारतभरातल्या ३०० गावांना जायचंय आणि इतर गोष्टी तर लिहायच्या आहेतच पण मुख्यम्हणजे ही मालिका तयार करायचीयेः गावातल्या एखादं दृश्य आणि त्या छायाचित्राचं हुबेहूब रेखाचित्र. त्याच्या या मालिकेतलं हे पहिलंपान. छायाचित्र किंवा रेखाचित्र पूर्ण पाहण्यासाठी त्यावरील पट्टी हवी तिथे सरकवा
संकेत जैन हे कोल्हापूर स्थित ग्रामीण पत्रकार आणि ‘पारी’चे स्वयंसेवक आहेत.
Translator
Medha Kale
मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.