पोषण-आहार-भुकेल्या-विद्यार्थ्यांच्या-पोटाला-आधार

Feb 15, 2019

पोषण आहार, भुकेल्या विद्यार्थ्यांच्या पोटाला आधार

महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये मिळणारा पोषण आहार तुटपुंज्या रेशनवर तगून असलेल्या कुटुंबांच्या मदतीला येतोय. पण राज्याचं अन्नावरचं बजेट तर कमी आहेच आणि पोषण आहार शिजवणाऱ्या बायांना देण्यात येणारे पगारही अपुराच

Translator

Medha Kale

Want to republish this article? Please write to zahra@ruralindiaonline.org with a cc to namita@ruralindiaonline.org

Author

Parth M.N.

पार्थ एम एन हे पारीचे २०१७ चे फेलो आहेत. ते अनेक ऑनलाइन वृत्तवाहिन्या व वेबसाइट्ससाठी वार्तांकन करणारे मुक्त पत्रकार आहेत. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.

Translator

Medha Kale

मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.